Publications

स्त्रियांच्या माहितीकरिता पत्रक : गर्भापताविषयी सर्वकाही

Authors : पटेल, दिव्या; चौधरी, लेनी

Published Year: 2009

मुंबई : सेहत, ४ पा., २००९

हे माहिती पत्रक स्त्रियांच्या मनात असलेल्या गर्भापाता विषयीच्या अनेक प्रश्नांना चालना देते. या पत्रकात गर्भपात म्हणजे काय, संबंधित कायदा, परवानगीची गरज, गोपनीयता, सेवा केंद्र, माहिती केंद्र, उपलब्ध पर्याय, सुरक्षितता, अश्या अनेक प्रश्नांची उत्तर आणि योग्य माहिती या पत्रिकेद्वारे मिळते.

 

Read More

 

Marathi and Hindi Publications