Publications

लैंगिक हिंसा प्रतिबंधासाठी दिलासा. मिळून साऱ्याजणी मासिक

Authors : बुरटे, अरुणा

Published Year: 2014

मे २०१४, पान. २२ - २५.

लैंगिक हिंसेच्या शिकार झालेल्या स्त्रियांना दिलासा देणारा एक अहवाल 'सेहत' या संस्थेने प्रकाशित केला आहे. इस्पितळे, न्यायपालिका, पोलिस, इतर सरकारी यंत्रणा लैंगिक हिंसेच्या केसेस हाताळताना कुठे कमी पडतात याचा सविस्तर अभ्यास करून या अहवालात सेहत ने अनेक उपाय सुचवले आहेत. पाच वर्षे अभ्यास करून सेहत ने तयार केलेली कार्यप्रणाली सरकारी यंत्रणा, स्त्रीप्रश्नावर काम करणाऱ्या संस्था, कार्यकर्ते यांना मार्गदर्शक ठरेल अशी आहे.

Marathi and Hindi Publications