Publications

वैद्यकीय गर्भपात कायदा : महाराष्ट्रातील सेवा

Authors : पटेल, दिव्या; चौधरी, लेनी; म्हात्रे, उज्ज्वला

Published Year: 2009

वैद्यकीय गर्भपात कायदा : महाराष्ट्रातील सेवा, मार्गदर्शिका, मुंबई : सेहत, १९ पा., २००९

ही मार्गदर्शिका महाराष्ट्रातील सेवा पुरवठादारांकरीता तयार करण्यात आलेली आहे. या मार्गदर्शिकेत सर्व वैद्यकीय व आरोग्य सेवा पुरवठादारांना गर्भपात कायद्याची व भारतामध्ये स्त्रियांना सुरक्षित व कायदेशीर गर्भपाताची सेवा मिळण्याकरिता आवश्यक परिस्थितीची माहिती दिलेली आहे.

Read More

 

Marathi and Hindi Publications